आदिवासी कर्मचारी यांना २२%आरक्षण मिळावे - Javhar Meeting

*Pyadi Dhande * सर्व आदिवासी कर्मचारी यांना २२%आरक्षण मिळावे या साठी महाराष्ट्रराज्यातिल सर्व आदिवासी कर्मचारी तसेच सुशिक्षितवर्ग सह कुटूंब सहपरिवार ॥भारती विद्यापिठ जव्हार॥ता.जव्हार जि.ठाणे. येथे उपस्थित रहाणार आहे.तरी आपण आपल्या मिञ परिवाराला घेऊन येणे

https://groups.google.com/d/msg/adiyuva/8Py_9x4jfus/iGOEnFq41-wJ

Req by Ram Urade

यूवा आदिवासी मित्रमंडळ वेवजी यांनी २८ डिसेँबर या दिवसी वार्षीक बक्षीष समारंभाचा कार्यक्रम आयोजीत करण्याचे ठरविले आहे या निमित्ताने आपन आम्हाला काही डोनर मिळवू द्याल काय ? आमचे मंडळ एक संस्था म्हणून नोँदनी झालेला आहे रजिस्ट्रेसन नंबर आहे महाराष्ट्र .१८२० । १३ । ठाणे असे आहे जर कोणी मदत देणार असेल तर

https://groups.google.com/d/msg/adiyuva/8SdYbg3KxS8/v4SFyPHujREJ

Fwd: dadade news

---------- Forwarded message ---------- From: Nitin Bombade Date: Tue, Nov 26, 2013 at 5:42 PM Subject: dadade news To: Sunil Parhad , AYUSH Adivasi Yuva Shakti -- nitin bombade

https://groups.google.com/d/msg/adiyuva/asT2seRYWto/2dZqrG4rVCYJ

Warli art brouchure

To see the warli art brochure please click here

 

http://www.scribd.com/doc/33701126/AYUSH-Warli-Art-100628

 

mi Rajesh Mor

दोन शब्द ....


माझे शिक्षण १० पास, कासा येथे शाळेत होतो, घरची परिस्थिती बेताचीच असल्याने मला शिक्षण अर्धवट सोडावे लागले.


जंगल चा रहिवासी, जंगलातला अनुभव, शेती, आणि आजूबाजूचा परिसर म्हणून आदिवासी चित्रकला हि पारंपारिक कला मला चांगली अवगत होती.


शिक्षन सोडून दिल्या नंतर सवासनी सोबत चौक लिहिण्या साठी जात असे. असे करून चौक लिहिणे मला चांगल्या प्रकारे येवू लागली.


आता जवळ जवळ १२ वर्षे मी चौक काढणे आणि तशी इत्तर कामे करतो आहे.


मी इयत्ता ५वि पासून चौक काढत होतो, नंतर मी आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे नाव नोंदणी केली, त्यामुळे मी २००३ साली दिल्ली च्या प्रगती मैदानावर वारली चित्रकला [आदिवासी चित्रकला ] प्रदर्शन केले. तिथे काही अधिकारी आणि मान्यवर लोकांशी ओळख झाली.


दरम्यान कोल्हापूर हून मला खास वारली चित्रकार म्हणून ओळख पत्र देण्यात आले.


त्या नंतर दुसरे प्रदर्शन मुंबई [ महालक्ष्मि सरस प्रदर्शनी ] आणि त्या नंतर राजस्थान, दिल्ली, बेंगलोर, भोपाल, हैदराबाद, गोवा, काश्मीर, अहमदाबाद, इंदोर , अश्या ठिकाणी प्रदर्शन भरवण्याचे भाग्य मला मिळाले. हे सगळे करत असताना मला बरेच अनुभव आले ज्याचा उपयोग करून मी आता ग्राहकाला आवडेल अशा पद्दतीने चित्र बनवू शकतो. लोकांची आवड निवड कशी असते त्याचा अंदाज आहे आणि आपली आदिवासी कला त्यांच्या आवडी नुसार कसी मांडवी हे जाणून आहे. हे सगळे करताना माझी ओळख म्हणून लोक मला मिनिएचर कामा साठी ओळखतात [ बारीक नक्षि काम]


आणि आणखीन नवीन प्रयोग करण्या साठी मी नेहमी तयार आहे. आपली आदिवासी कला जगाच्या नकाशावर पोहचण्य साठी माझ्या कडून जे काही शक्य होईल ते मी करण्या साठी आनंदाने तयार आहे.


Rajesh mor


http://www.rajesh.adiyuva.in/

my creations

its me!

Congratulation to Mr. Jivya Soma Mhase! Padmashree (Warli art)